Angai geet in Marathi | छान छान अंगाई गीते 1.4

License: Free ‎File size: N/A
‎Users Rating: 2.5/5 - ‎2 ‎votes

ABOUT Angai geet in Marathi | छान छान अंगाई गीते

Angai Geet app lists down tons of angai geet in Marathi that mothers sing to their kids. If you want to learn new and more angai geet, this app is for you. If your kid is not going to sleep with your existing angai geet, it's time to learn new angai geet, download the app and the things might change. ह्या अॅप मध्ये अंगाई गीतांचा संग्रह समाविष्ठ करण्यात आला आहे. लहान मुलांना आवडतील अश्या अंगाई गीतांचा समावेश ह्या अॅप मध्ये करण्यात आला आहे ह्या संग्रहा मध्ये गाण्यांचे बोल समाविष्ठ आहेत. अंगाई गीते आपण लहान मुलांना झोपवण्यासाठी म्हंटले जातात, या अँप मध्ये लहान मुलांच्या आवडीचे अंगाई गीतांचा समावेश करण्यात आला आहे. - निंबोणीच्या झाडामागे - निज निज माझ्या बाळा - जो जो गाई अंगाई गाते - हम्मा हम्मा ये ग etc.. अशा सर्व अंगाई गीतांचा समावेश या अँप मध्ये करण्यात आला आहे. This is the first ever Angait Geet app in Marathi targeted specially for Marathi people. Enjoy.