Current Kida 2.8

License: Free ‎File size: 3.15 MB
‎Users Rating: 0.0/5 - ‎0 ‎votes

ABOUT Current Kida

UPSC / MPSC च्या विविध स्पर्धा परीक्षांचा बदलत्या परीक्षा पॅटर्नला अनुसरून Current Kida या Apps ची रचना करण्यात आली आहे. यामधे राजकीय, आर्थिक, क्रीयाविषयक, घडामोडीचे परीक्षाभिमुख स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे. सोबतच पुरस्कार, योजना, समित्या, आयोग, संरक्षण व अवकाश, चर्चित व्यक्ती – मुद्दे, संमेलने, परिषदा, पुरस्तक – लेखक इ. घडामोडीची योग्य मांडणी केलेली आहे.

Banking Exams (IBPS, Bank PO, SBI PO & Clerk) Single place to clear your bank exams. Daily notes, practice papers and e-books provided for Banking exams. We cover SBI, RBI, NABARD, SEBI, SIDBI and other bank exams. Bank specific topics like Economy, English Tests and Banking Awareness covered.