MPSC English Grammar e-पुस्तक 0.9
You'll be able to download in 5 seconds.
ABOUT MPSC English Grammar e-पुस्तक
====================== MPSC - संपूर्ण इंग्रजी व्याकरण (English Grammar) ====================== ★ इंग्रजी व्याकरणासाठी सर्वोत्तम APP
★ ज्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईलवर कोणत्याही स्पर्धा परीक्षेतील इंग्रजी व्याकरण (English Grammar) ची तयारी कुठेही आणि कधीही करू शकता.
★ UPSC, MPSC, PSI /STI / ASO(मुख्य) ,Tax Assistant, लिपिक, जिल्हा निवड, ग्रामसेवक, तलाठी, डी.एड. सीईटी ( D. Ed CET), नेट (NET), सेट (SET) तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षेकरिता अत्यंत उपयुक्त
★ इयत्ता ५ वी ते पदवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त.
★ सर्व स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेच्या घटकनिहाय विश्लेषणासह
★ परिपूर्ण आधुनिक संदर्भांसह
★ इंग्रजी व्याकरणात उत्तीर्ण होण्याची खात्री देणार
★ प्रत्येक घटकावर आधारित अतिसंभाव्य प्रश्नांचा समावेश
★ भविष्यात होऊ घालणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी सराव प्रश्नसंच
★ एकाच या अॅपमध्ये व्याकरण विभाग,शब्दसंग्रह विभाग,आकलन विभाग (C-SAT) आणि प्रश्नसंच विभागाचा समावेश
★ तज्ञांनी शिफारस केलेले
★ स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि लढणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या लढाईत हे APP उपयुक्त हत्यार असेल.★ अत्यंत माफक दरात विद्यार्थ्यांच्या मालकीचा APP .★ तुमच्या सदस्यत्व च्या काळातील सर्व आवृत्ती मोफत
================================================================
This application is useful for all students preparing for English subject. It includes all lessons for English Grammar. :)
हे App तुम्हाला खालील परीक्षांच्या तयारीसाठी मदत करेल.✓ MPSC राज्यसेवा ( State Service )
✓ MPSC पोलीस उपनिरीक्षक ( Police Sub-Inspector PSI )
✓ MPSC विक्रीकर निरीक्षक ( Sales Tax Inspector STI )
✓ MPSC कर निरीक्षक ( Tax Inspector )
✓ MPSC सहाय्यक ( Assistant ASST )
✓ MPSC वन विभाग ( Forest Department )
✓ Maharashtra Engineering Services
✓ TET ( Teachers Entrance Test Maharashtra )
This App Includes1. Lessons of English Grammar2. Tricks3. Previous question by Maharashtra Public Service Commission ( MPSC )4. Important questions for Upcoming MPSC & other competitive exams.
—------------------------------------------------------------------------—