MPSC ExamVishwa 4.0

License: Free ‎File size: N/A
‎Users Rating: 0.0/5 - ‎0 ‎votes

ABOUT MPSC ExamVishwa

====================== MPSC - ExamVishwa ====================== ★ सर्व सरकारी परीक्षांसाठी सर्वोत्तम APP ★ सर्व स्पर्धा परीक्षांचे आयोगाने विचारलेले तसेच सराव प्रश्नसंच उपलब्ध ★ ज्यामुळे तुम्ही तुमच्या मोबाईलवर कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी कुठेही आणि कधीही करू शकता. ★ पूर्णतः Offline चालणारा App

★ UPSC, MPSC, PSI /STI / ASO (मुख्य) ,Tax Assistant, लिपिक, जिल्हा निवड, ग्रामसेवक, तलाठी, डी.एड. सीईटी ( D. Ed CET), नेट (NET), सेट (SET) तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षेकरिता अत्यंत उपयुक्त

★ इयत्ता ४ थी ते पदवीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त.

★ सर्व स्पर्धा परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेच्या घटकनिहाय विश्लेषणासह

★ भविष्यात होऊ घालणाऱ्या स्पर्धा परीक्षांसाठी सराव प्रश्नसंच

★ एकाच या अॅपमध्ये सर्व स्पर्धापरीक्षांच्या प्रश्नसंचाचा समावेश

★ तज्ञांनी संकलित केलेले स्टडी मटेरियल

★ स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी जीवाचे रान करणाऱ्या आणि लढणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या लढाईत हे APP उपयुक्त हत्यार असेल.

★ अत्यंत माफक दरात विद्यार्थ्यांच्या मालकीचा APP .

================================================================

This application is useful for all students preparing for all kind of subject.

Useful For following exam✓ MPSC ( State Service )

✓MPSC ( Police Sub-Inspector PSI )

✓ MPSC ( Sales Tax Inspector STI )

✓ MPSC( Tax Inspector )

✓ MPSC सहाय्यक ( Assistant ASST )

✓ MPSC ( Forest Department )

✓ Maharashtra Engineering Services

✓ TET ( Teachers Entrance Test Maharashtra )

This App Includes1. All kinds of Examination Previous and Practice Test2. Explanation Of Test Paper3. Previous question by Maharashtra Public Service Commission ( MPSC )4. Important questions for Upcoming MPSC & other competitive exams.