Satbara Maharashtra 1.1
You'll be able to download in 5 seconds.
ABOUT Satbara Maharashtra
या अॅपमधून तुम्ही महाराष्ट्र राज्यातील तुमच्या जमिनीचा सातबारा शोधू शकता व पीडीएफ फॉरमॅटमध्ये जतन करून ठेवू शकता. सातबारा शोधण्यासाठी तुम्हाला तुमचा विभाग, जिल्हा, तालुका आणि गाव निवडावे लागेल नंतर तुम्ही नाव किंवा क्रमांक वापरून सातबारा शोधू शकता. प्रत्येक जमीनधारकास स्वतःकडे असलेली जमीन किती व कोणती याची माहिती ७/१२ उताऱ्यावरून कळते. नोट: सातबारा पीडीएफ फॉरमॅटमध्ये जतन करण्यासठी तुमचे Android Version 4.4 किंवा अधिक असणे आवश्यक आहे (नसल्यास तुम्ही फक्त सातबारा पाहू शकाल). सदर सातबारे महाराष्ट्र राज्य शासनाच्या महाभूलेख या वेबसाईटवरील आहेत व जलदगतीने ७/१२ मिळविण्यासाठी हे अॅप बनविण्यात आले आहे आणि हे अॅप महाराष्ट्र राज्य शासनाच्या अखत्यारीत बनविण्यात आलेले नाही. वेबसाईट लिंक: http://mahabhulekh.maharashtra.gov.in
This app helps you to find 7/12 of your land in Maharashtra State and to save it in PDF format. To get your 7/12 you will need to select your Block, District, Taluka and Village then you have to search 7/12 by name or id.7/12 is used to know the information regarding land like area, owner of land etc.Note: To save 7/12 in PDF format your Android Version should be 4.4 or above.Respective 7/12's are from Mahabhulekh website of Maharashtra State Government. Satbara app is developed to access the 7/12 easily and this app is not sponsored or approved by Maharashtra State Government or developers of Mahabhulekh website.Website Link:http://mahabhulekh.maharashtra.gov.in