पोलीस भरती Police Bharti 2016 3.0.4

License: Free ‎File size: N/A
‎Users Rating: 0.0/5 - ‎0 ‎votes

पोलीस भरती (Police Bharati 2016) हे Application आपणास सादर करताना अतिशय आनंद होत आहे. या app द्वारे पोलीस भरती परीक्षेची परिपूर्ण तयारी होईल याची आम्ही पूर्ण काळजी घेत आहोत. _________________________

App मध्ये समावेश असणारे पोलीस भरतीचे विषय :

1) चालू घडामोडी (Current Affairs in Marathi)2) मराठी (Marathi)3) गणित (Maths)4) इतिहास (History)५) भूगोल (Geography)६) राज्यशास्त्र (Political Science)७) विज्ञान (Science)८) बुद्धिमत्ता (Mental Ability)९) अर्थशास्त्र (Economics)१०) पोलीस प्रशासन (Police Department Information)११) अभ्यासक्रम (syllabus of Police Bharati)_________________________

तसेच या App मध्ये आम्ही २०१६ च्या पोलीस भरतीच्या जाहिराती, सूचना आणि तारखा प्रकाशित करणार आहोत._________________________

या app मध्ये पोलीस भरतीसाठी practice test सुरु करण्याचा आमचा प्रयत्न असेल. आपणास या App मध्ये काही सुधारणा , त्रुटी आढळल्यास आम्हास जरूर कळवावे!_________________________

This application is suitable for all those who are preparing for Police Bharati 2016. It has all the subjects of Police Bharati along with Important dates, Syllabus, Practice tests, etc. :)

VERSION HISTORY

  • Version 3.0.4 posted on 2016-04-17
    Version 3.0.2,★ अनेक Screens offline उपलब्ध,★ Data Download Mechanism सुधारले.,Version 3.0.1,★ लेख संदर्भात bug सोडविला,★ Notifications मिळण्याची पद्धत सुधारली.,★ टेस्ट सोडवितानाचा timer सुधारीला.,हे App पोलीस भरती ( Police Bharati ) महाराष्ट्र राज्य साठी तयार करण्यात आले.

Program Details