तुमचा सातबारा उतारा मिळवणे झाले आता सोप्पे! ह्या अॅपचा वापर करून तुम्ही जमिनीचा मालकाचे नाव, क्षेत्रफळ, बोजा इ. माहिती मिळवू शकता. विशेष वैशिष्ट्ये: • ७/१२ उतारा शोधा सर्वे नंबर / गट नंबर, पहिले नाव, मधील नाव, आडनावाद्वारे सर्च करून. • ८अ उतारा शोधा खाते नंबर, पहिले नाव, मधील नाव, आडनावाद्वारे सर्च करून. • तुमचा ७/१२ उतारा व ८अ उतारा जतन करा पीडीएफ स्वरुपात. • तुमचा सातबारा उतारा / ८अ उतारा सुरक्षित जतन करा किंवा अॅप मधून डिरेक्ट शेयर करा. • क्षेत्रफळ रूपांतरण व कर्ज गणक. • विभाग निहाय वर्गीकरण. • कोणत्याही स्टेप वरून, मागील स्टेपवर जाण्याची सोय. • वापरण्यास व समजण्यास सोपे. • जलद लोडींग. सातबारा उतारा म्हणजे काय? सातबारा उतारा म्हणजे जमिनीचा एक प्रकारचा आरसाचं. सातबारा हा उतारा वाचून प्रत्यक्ष जमिनीवर न जाता, त्या जमिनीचा संपूर्ण अंदाज आपल्याला बसल्या जागी मिळू शकतो. गावचा नमुना नं. ७ आणि गावचा नमुना नं. १२ मिळून सातबारा उतारा तयार होतो. म्हणून त्या उतार्याला सातबारा उतारा असे म्हणतात. सातबारा उताऱ्यावर गावाचे नाव, गट क्रमांक, उपविभाग क्रमांक, भू-धारणा पद्धती, खाते क्रमांक, लागवड योग्य क्षेत्र, पोट खराब क्षेत्र, आकारणी, कुळाचे हक्क, इतर हक्क इत्यादी तपशील वरच्या बाजूला (नमुना-७) लिहिलेला असतो. तर वर्ष, हंगाम, पिकाखालील क्षेत्र, जलसिंचनाचे साधन इत्यादी तपशील खालच्या बाजूला (नमुना-१२) लिहिलेला असतो. लक्षात ठेवा: ■ काही लोकांना अद्याप सातबारा उतारा त्यांचा स्मार्टफोन द्वारे कसा पाहावा या बद्दल संपूर्ण माहिती नाही. उदाहरणार्थ: • सातबारा उतारा कसा मिळवावा. • ८अ उतारा कसा पाहावा. इत्यादी त्यांना ही सर्व माहिती सहजतेने उपलब्ध व्हावी म्हणून, आम्ही 'Satbara Utara Maharashtra' हे ॲप बनविलेले आहे. ■ सातबारा स्मार्टफोन द्वारे हाताळण्यास अवघड जातो, त्याचा वापरा मध्ये सुलभता आणण्यासाठी आम्ही हे ॲप बनवले आहे; याची ॲप डाऊनलोड करण्यापूर्वी नोंद घ्यावी. मान्य नसल्यास ॲप डाऊनलोड करु नये. View 7/12 details of bhumi abhilekh in Maharshtra state. Finding digital utara is now easy. 'Satbara Utara Maharashtra' app provides information about 7/12 and 8A, name of farmer, ownership details, area and boja(loan). By reading 7 12 online, you can get complete information about that bhumi. This app helps users to quickly find their 7/12 utara in just 6 steps. This app is very useful for farmers of Maharashtra state to view their land record. Disclaimer: This app is not affiliated, associated, endorsed, sponsored or approved by Mahabhulekh and related organizations. This app relies on publicly available information on third party websites. This app provides a platform to make this information easily accessible to users. Land records portal: https://bhulekh.mahabhumi.gov.in
VERSION HISTORY
- Version 4.1.12 posted on 2016-11-05
> तुमचा उतारा App द्वारे Direct Share करा,> Secure Save पर्याय,> Faster Loading,> satbara & 8A selection button added till step 5,> Go back to Any Step - now Supported
Program Details
- Category: Communications > Chat & Instant Messaging
- Publisher: Crafvine
- License: Free
- Price: N/A
- Version: 8.2.4
- Platform: android