Spardhamantra.in 1.2

License: Free ‎File size: N/A
‎Users Rating: 3.5/5 - ‎1 ‎votes

स्पर्धा मंत्र हे एक मराठी अँड्रॉइड ऍप्लिकेशन आहे. हे चालू घडामोडी, इतिहास, सामान्य विज्ञान, भूगोल, कृषी, अंकगणित, सामान्य ज्ञान,नागरिकशास्त्र आणि राज्यशास्त्र या विविध भागातील आपले स्पर्धात्मक परीक्षा कौशल्य सुधारण्यासाठी काम करते. हे ऍप्लिकेशन विद्यार्थ्याना स्पर्धा परीक्षांची तयारी करण्यासाठी मदत करेल. यामध्ये वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्नांचा समावेश आहे. दररोज चालू घडामोडीचा समावेश असेल. आम्ही दररोज प्रत्येक विभागात नविन प्रश्न अद्ययावत करण्याचा प्रयत्न करत आहोत, म्हणून हे ऍप्लिकेशन आपण डाउनलोड आणि इन्स्टॉल करा व नियमितपणे अद्यायावत करा.आपले ध्येय शक्य करूण दाखवा आमच्या शूभेच्छा तुमच्या सोबत आहे

वैशिष्ट्ये

१. स्पर्धा मंत्रमध्ये परीक्षा दोन प्रकारामध्ये उपलब्ध आहे.अ. ऑनलाईन सराव चाचणीब. ऑनलाईन वेळ चाचणी२.सर्व विषयांची सराव चाचणी.३.Question Analysis४.महत्वपूर्ण वेबसाइट आ्र्णि नोकरीविषयीच्या जाहिरातींचा समावेश५. खूप कमी मोबाईल डेटा वापर.

स्पर्धा परीक्षांची तयारी तरुणांच्या खिशातआजचा तरुण हा टेक्नोसॅव्ही असून मोबाईल क्रांतीच्या युगाचा तो साक्षीदार आहे. सारे काही एका मोबाईलमध्ये त्याला मिळत आहे. याचाच प्रत्यय स्पर्धा परीक्षांची तयारी करतानाही येत आहे. स्पर्धा परीक्षार्थी संपूर्ण तयारी अ‍ॅप्सच्या माध्यमातून करून घेत आहे. गूगल प्ले स्टोअरवर स्पर्धा परीक्षांची तयारी करवून घेणारे तसेच परीक्षांची माहिती देणारे अ‍ॅप्स मोफत स्वरूपात उपलब्ध आहेत.

This application for MPSC - selection of civil servants in Maharashtra Government jobs that include-Feature of Mission MPSC app:1. Completely Offline2. Completely FREE3. Regular Updates4. Educational Content as per MPSC Guidelines5. Detailed Theory6. Daily Practice test7. Important Exam and Job alert

Subjects Covered are:

1. History2. Geography3. Politics4. Economics5. Maharashtra Information6.Maths7.English Grammar8. Marathi Grammar9. Current Affairs10. Solved Papers

VERSION HISTORY

  • Version 1.2 posted on 2016-10-25
    -Chalughadamodi issue resolved,-A new section 'Sharp GK' is added in app .,-Added Latest Pdf files upto October in Lokrajya.,-Share this app feature.
  • Version 1.1 posted on 2016-06-15

Program Details